सेवेकरी परिवार

स्वामींच्या कृपाशीर्वादाने ही सेवा अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी ज्या सेवाभावी हातांनी योगदान दिले, त्या सर्व स्वामीभक्त सेवेकऱ्यांची सूची

श्री. तुषार आनंद कारंडे व सौ. प्रियांका तुषार कारंडे

संस्थापक

श्री. गणेश सोलापुरे व सौ. प्रीती सोलापुरे

विशेष सहाय्यक

श्री. अभिषेक गावकर व सौ. लाजरी गावकर

विशेष सहाय्यक

श्री. श्रीनिवास गुंडाळे व सौ. सुजाता गुंडाळे

तंत्र सहाय्यक (Tech Assistance)

श्री. ललित विसावे व सौ. पूजा विसावे

सेवेकरी

श्री. विजय शिंदे व सौ. श्वेता शिंदे

सेवेकरी

श्री. व सौ. सचिन पवार

सेवेकरी

श्री. व सौ. सचित पेडणेकर

सेवेकरी

श्री. व सौ. जयंत वाघुळदे

सेवेकरी

श्री व सौ सतीश म्हात्रे

सेवेकरी

श्री. व सौ. अमेय राजे

सेवेकरी

श्री. व सौ. प्रवीण बोरसे

सेवेकरी

श्री. व सौ. तेजस वाणी

सेवेकरी

श्री. व सौ. नागेश चोडणकर

सेवेकरी

श्री. व सौ. नितीन पाटील

सेवेकरी

क्षितिज गुंड

सेवेकरी

श्री. निलेश उंडे व सौ. शीतल उंडे

सेवेकरी

श्री. आशुतोष भोयर

सेवेकरी

श्री. पुष्पक व सौ. पूजा मंगुडकर

सेवेकरी

या सर्व स्वामीभक्त सेवेकऱ्यांच्या निरपेक्ष सेवाभावामुळेच ही नामस्मरण सेवा मलेशियाच्या भूमीत रुजत आहे, वाढत आहे. स्वामी चरणी हीच प्रार्थना की, या सर्वांच्या हातून अखंडपणे हे सेवाकार्य घडत राहो.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

Team | Shri Swami Samarth Namasmaran Seva (Malaysia)